तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा माझ्या साठी निवळ अविस्मरणीय आहे.म्हणूनच हे क्षण आता जतन करून ठेवलेत.
शिवनेरी आणि माझा गावाची सफर.
तशी पहिली तर हि आमची पहिली आणि आता पर्यंतची शेवटची सफर.आम्ही तसे खूप इच्छा असं सुधा कमी भटकणारे.हि सफर सुधा योगायोगानेच झाली.तेव्हा आम्ही engineering च्या दुसऱ्या वर्षाला होतो.
सफर होती ४ दिवसांची buget ५०० इच . कॅमेरा समाधान ने आणला होता कोणाचा तरी रोले वाला.
हे पहतो त्याचेच आहेत develope करण्याचे पैसे सुधा काढले होते हा अल्बम मी स्कॅन केला.
मी आणि समा शिवान्रेरी वर |
गड चढताना |
मंदिरा पासून जरा पुढे गुफेन जवळ |