शाळा - "पात्र परिचय | Character Introduction"
(नंदू माधव) श्री. जोशी (जोशीचे वडील)
स्वतःच्या मर्जीने जगणारा साधा मध्यमवर्गीय माणूस. सरकारी खात्यात
नौकरी. ते अत्यंत चिकित्सक असून, आपल्या पौगंडावस्थेतील मुलाच्या आयष्यात व
डोक्यात नक्की काय सुरु आहे याची त्यांना समज आहे.
माझ्या आयुष्यात सुधा अशी एक वक्ती आहे : माझे काका (मला ओळखणार्या लोकांना ते माहित आहेत )
No comments:
Post a Comment