I,MeMyself

I,MeMyself

Tuesday, January 17, 2012

शाळा मिलिंद बोकील

शाळा मिलिंद बोकील 

१)  आपला स्वप्न माहित आहे न पोर विरुद्ध पोरी अशी कबड्डी मैंच
२) आपल्या लाईनकडे बघणे पण एक कला आहे...लाईन ला नाही कळला पाहिजे की
आपण तिच्या कडे बघतोय समोर मैडम किंवा सर आले न तरी पण बघता आला पाहिजे  एकदम सुममध्ये....
३) मला घरी तुझी फार आठवण येते ..............
४) उद्या भेटशील इथे......................
५) मांजराला आंभे आवडतात .....................
६) आज तर आपली कन्याकुमारी ला पण जायची तयारी आहे ................
७) धमाल आहे भेंचोत.....




स्वतःच्या मर्जीने जगणारा साधा मध्यमवर्गीय माणूस

शाळा - "पात्र परिचय | Character Introduction"

(नंदू माधव) श्री. जोशी (जोशीचे वडील)
स्वतःच्या मर्जीने जगणारा साधा मध्यमवर्गीय माणूस. सरकारी खात्यात नौकरी. ते अत्यंत चिकित्सक असून, आपल्या पौगंडावस्थेतील मुलाच्या आयष्यात व डोक्यात नक्की काय सुरु आहे याची त्यांना समज आहे.
माझ्या आयुष्यात सुधा अशी एक वक्ती आहे :  माझे काका (मला ओळखणार्या  लोकांना ते माहित आहेत  )
 

Thursday, December 1, 2011

मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं...


हिच्या मिठीत तुझी ऊब शोधण नाही बरं
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं...

हिचा हात घट्ठ हातात पाहीला जरा धरुन
तुझ्या माझ्या सार्याी जागा पाहिल्या पुन्हा फिरुन
विसर विसर विसरताना पाहिल तुला स्मरुन
तु होतीस, नव्हतीस पण हिच हासणं होत
तुझं नसणं आणि हिच असणं होत
खरं सांगू हिच्या डोळ्यात माझं च फसणं होतं
हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली घरं
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं...

असे तसे कसे तरी जगतात काही जण
तसं हिला जरा जरा कळतं माझं मन
संध्याकाळी गप्प होतो हे ही हिला कळलं
तुझी बाजू घेउन हिने खुप मला छळलं
खरंच मला ठाऊक नाही हिच जुनं काही
कुणास ठाऊक का, मी विचारलं ही नाही
आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलं-बुरं
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं...

तुझ्यासारखा आता मि कारण नसता हसतो
कुणास ठाऊक तेव्हा मी हिला कसा दिसतो
तुझी आठवण येते आहे हिला आधी कळतं
माझ्याआधी डोळ्यांमधून हिच्या पाणी गळतं
ओठ ठेवते गालांवरती समजून घेते खुप
भळभळणार्याा जखमेवरती हे असं साजूक तूप
जगण्यासाठी आता मला एवढंच सुख पूर
मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं...

- सौमित्र उर्फ किशोर कदम

Wednesday, November 30, 2011

तुझ्या आठवणीतले काही क्षण



तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा माझ्या साठी निवळ अविस्मरणीय आहे.म्हणूनच हे क्षण आता जतन करून ठेवलेत.


शिवनेरी आणि माझा गावाची सफर.


तशी पहिली तर हि आमची पहिली आणि आता पर्यंतची शेवटची सफर.आम्ही तसे खूप इच्छा असं सुधा कमी भटकणारे.हि सफर सुधा योगायोगानेच झाली.तेव्हा आम्ही engineering च्या दुसऱ्या वर्षाला होतो.
सफर होती ४ दिवसांची buget  ५०० इच . कॅमेरा समाधान ने आणला होता कोणाचा तरी रोले वाला.
हे पहतो त्याचेच आहेत develope करण्याचे पैसे सुधा काढले होते हा अल्बम मी स्कॅन केला.



मी आणि समा शिवान्रेरी वर


गड चढताना 

मंदिरा पासून जरा पुढे गुफेन जवळ 





























































Saturday, August 28, 2010

joote kahaan utare the

Chhoti-chhoti chittrayin yaadein…. bichhi padi hai lamho ki lawn par.
Nange paer unpe chalte-chalte itni door aa
gaye hain, ki ab bhul gaye hai joote kahaan utare the
.
.
Aedi komal thi jab aaye the,
thodi si nazuk hai abhi bhi.. aur nazuk hi rahegi
.
.
In khatti-meethi yaadon ki shararat jab tak inhe gudgudati rahegi..
SACH.. BHOOL GAYE HAI JOOTE KAHAAN UTARE THE
.
.
PAR LAGTA HAI KE AB UNKI ZARURAT NAHIN..!!

Monday, May 18, 2009

Upcoming Horror movies in IT Sector....... :)

“SUBMIT” mat dabana………….

DeadLine

Who Akhri Mail………………

Evil DART

Masoom Coder- A Life in trouble

9 Ghante 15 Minute

Ichadhari Bug


Zahereelee Defect


Prod Release ki Raat . . . . .

Do Hazar Code Ke Neeche . . . .

REGRESSION - RELOADED

0 Bug – Mano ya na Mano…………….!!!

I know what you CODED last summer

Adam khor developer

Bhut wala DC

I still know what you CODED last summer

Coding- The mystery continues………

Darinda manager, tadapta developer ... !!!!

Andha code … !!!

Gayab coder – A murder mystery.. !!!

Zahreela food court .. !!!

Recession – A Jaani Dushman



---
Appraisal Ki Pyaas

---
Badla Developer Ka

---
Tester Bana Shaitaan

---
Manager ki Cheekh

---
Tadapti Delivery

---
Client Ka Qaher!!!!!!!!!!!

---
Viraana Cubicle!!!!!!!!!!!!!


Last but not the least ...............................................
............................................................................


Khooni Call