मी ब्लोग लिहितो कारण मनातल सांगायला तसा कोणीच नाही.मला कोणाला सांगताच येत नाही.
I,MeMyself
Wednesday, February 1, 2012
हरवले मी स्वर
हरवले मी स्वर माझे रात्रीत त्या एक........... आहेत गोठले कंठी शब्द ते शब्द अनेक............. भावनेत माझ्या असतील सर्व शब्द............ कळतील तुला का ते बोल निशब्द.............
♥ "जगावे असे, कि मरणे अवघड होइल हसावे असे, कि रडणे अवघड होइल कुणासाठि प्रेम करणे सोपे आहे, पण प्रेम टिकवावे असे, कि तोडणे अवघड होइल" ♥
No comments:
Post a Comment