मी ब्लोग लिहितो कारण मनातल सांगायला तसा कोणीच नाही.मला कोणाला सांगताच येत नाही.
I,MeMyself
Tuesday, April 15, 2014
प्रश्न ................?
नेमकं पिताना लोक अंधार का पसंत करतात, कोणास ठाऊक..! लोकांना स्वतःच्या पिण्याचीच भिती वाटते- कोणी पाहण्याची- का, आपण जे पीत असतो, त्याची..?... नंतरच्या परिणामांची...? प्रश्न
Duniyadari???
ReplyDelete